Marathi News Videos Amit thackeray clean sea face area near mumbai chowpatty for sea cleanest movement

MNS Amit Thackeray | मनसेची ‘समुद्रकिनारे स्वच्छता’ मोहीम, अमित ठाकरेंचा सक्रिय सहभाग
आज दादर येथे सकाळी 10 वाजता ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी अमित ठाकरे या स्वच्छता अभियानात सहभागी झाले.
मुंबई : महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबवणार अशा आशयाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. याच पार्श्वभूमीवर आज दादर येथे सकाळी 10 वाजता ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी अमित ठाकरे या स्वच्छता अभियानात सहभागी झाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
SIP की NPS? महिन्याला 5000 हजारांची बचत करा अन् व्हा करोडपती
पहिला सामना न खेळताच टीम इंडिया तंबूत बसणार? असं झालं तर सामना रद्द
ना रवीना, ना ट्विंकल, या अभिनेत्रीवर फिदा होता अक्षय कुमार, नाव ऐकून..
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
विराट लंडनमध्ये भेटला तेव्हा त्याने काय सांगितलं? शिंदे म्हणाले...
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले