
अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर;बैठकाचं सत्र, मनसेची पुढची राजकीय भूमिका काय?
Amit Thackeray on Nashik Daura : अमित ठाकरे नाशकात, तरूणाईशी संवाद अन् बैठका; आगामी नाशिक महापालिका निवडणुकीची रणनिती ठरण्याची शक्यता
नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ते बैठका घेणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे देखील आज नाशिकमध्ये आहेत. युवा सेनेच्या कार्यालयांचं ते उदघाटन करणार आहेत. रोजगार मेळाव्याला देखील ते हजेरी लावणार आहेत. दोन युवा नेते आज विविध कार्यक्रमांसाठी नाशिकमध्ये आहेत. अमित ठाकरे काही वेळाआधी नाशकात दाखल झालेत. आज आणि उद्या ते बैठका घेणार आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी अमित ठाकरे नाशिक दौरा करत आहेत.
Published on: Feb 28, 2023 12:43 PM
Related Video
Mango Eating Tips : शुगरचे पेशेंटच नव्हे तर या लोकांनी आंबे खाऊ नयेत ?
372 जिल्ह्यांची चिंता वाढली, या तारखेपर्यंत पाऊस नाहीच...
विराट-रोहित वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणार की नाही? गिलने केलं स्पष्ट
येमेनमध्ये इराणी विमानावर सौदीचे हल्ले, हुतींनी बदल्याची केली भाषा....
गोल्डमन सॅक्सचं निफ्टीसाठी 26500चे टारगेट; हे 15 शेअर्स करणार मालामाल
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड