
“…तर राजा शिवछत्रपती मालिका पुर्णत्वाला गेली नसती”, नितीन देसाई यांच्या निधनानंतर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला शोक
नितीन देसाई यांच्या निधनानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.
मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आपलं जीवन संपवलं. नितीन देसाई यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. नितीन देसाई नसते तर राजा शिवछत्रपती मालिका पुर्णत्वाला गेली नसती, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.
Published on: Aug 02, 2023 1:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लँडिंगदरम्यान विमानाचा थरकाप उडवणारा प्रकार! लँडिंगचा Video Viral
इंडियन बँकेत 1500 अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू, कसा कराल अर्ज?
पूजा करताना 'या' गोष्टी चुकूनही जमिनीवर ठेवू नका; मानले जाते अशुभ
मौसमी चटर्जी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नवऱ्याचं आकस्मिक निधन
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...