
“पुढच्या वर्षी अजितदादाच विठ्ठलाची शासकीय पूजा करतील”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
"पुढच्या वेळी अजित दादाच मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय पूजा करतील," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.अमोल मिटकरी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहकुटुंब दाखल झाले.
पुणे: “पुढच्या वेळी अजित दादाच मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय पूजा करतील,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.अमोल मिटकरी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहकुटुंब दाखल झाले. यावेळी ते म्हणाले की, “अजितदादांनी विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मुख्यमंत्री करणार आहोत. पुढच्या वर्षी ते मुख्यमंत्री असतील असं साकडं मी विठ्ठल चरणी घालतोय. वारकऱ्यांना सेवा पुरवण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही शेवटची विठ्ठलाची पूजा असणार आहे,” असा दावा मिटकरी यांनी केला.
Published on: Jun 23, 2023 3:10 PM
Related Video
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी