
अमरावती लव जिहाद प्रकरण, तरुणीच्या भावानं मानले नवनीत राणांचे आभार
"माझी बहिण खूप मोठ्या संकटात सापडली होती. खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नांमुळे मला माझी बहिण परत मिळाली आहे. यावरुन कुठलही राजकारण करु नका"
मुंबई: “माझी बहिण खूप मोठ्या संकटात सापडली होती. खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नांमुळे मला माझी बहिण परत मिळाली आहे. यावरुन कुठलही राजकारण करु नका, अशी मी विनंती करतो. खासदार नवनीत राणा यांचे आभार मानतो” अशा शब्दात अमरावती लव्ह जिहाद प्रकरणात तरुणीच्या भावाने आभार मानले.
Published on: Sep 10, 2022 6:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चांदीवर 900, 925, 800 हे आकडे कसले असतात ? खरेदी करण्याआधी जाणून घ्या
मग एवढं वाटतंय तर त्या बायकांनी परदेशातून भारतात यावं...राज ठाकरे
रावणाला 1 लाख मुल आणि दीड लाख नातू, रावणमध्ये जेवला की नाही?-राज ठाकरे
वेश्याव्यवसाय कायदेशीर करा; पुनम पांडेच्या मागणीने मोठी खळबळ
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पावसाभावी शेतकऱ्याने कापूस पिकावर फिरवला रोटाव्हेटर
यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक