
उद्धव ठाकरेंना अमरावती जिल्ह्यात धक्का
अमरावतीत उद्धव ठाकरेंना भाजपने चांगलाच धक्का दिलाय. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत.
अमरावतीत उद्धव ठाकरेंना भाजपने चांगलाच धक्का दिलाय. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी हा आणखी एक धक्का मानला जातोय.
Published on: Sep 07, 2022 05:28 PM
Lionel Messi : सोन्यापेक्षा महाग मेस्सीचा पाय ! इन्श्योरन्सचा आकडा..
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
माणुसकीला काळीमा, कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याची किडनी विकली
Video : या मुख्यमंत्र्यांनी मंचावर ओढला महिलेचा बुरखा... संतापाची लाट
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री