
VIDEO : Amruta Fadnavis | 4 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही? अमृता फडणवीस यांचा सवाल
राज्यातल्या ज्या शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध कमी केले नाही.
राज्यातल्या ज्या शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच मुद्दयावर अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पहिलाच चित्रपट अन् एका रात्रीत झाला स्टार, अचानक बॉलिवूडला केला रामराम
मित्रांसोबतची पार्टी ठरली शेवटची! हल्लेखोरांचा बारमध्ये गोळीबार
13 वर्षांनंतर आई - वडिलांचा घटस्फोट, ढसाढसा रडली खासदाराची लेक
आधी रिजेक्ट केलेलं गाणं नंतर असं गाजलं की... 30 वर्ष जुनं हे गाणं
मोटी, म्हैस म्हणणाऱ्यांना स्वरा भास्करने दिलं असं उत्तर; ब्लाऊजवरच..
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ