
अमरावतीत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन, अभिनेत्री अमृता खानविलकरची उपस्थिती
अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं आहे. पाहा व्हीडिओ...
अमरावती : अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुड्डा यांनी हजेरी कबड्डी स्पर्धेला हजेरी लावली. आमदार यशोमती ठाकुर यांच्याकडून कबड्डी स्पर्धेचं आयोजन आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातील नामांकित महिला आणि पुरुषांचे कबड्डी संघ सहभागी होणार आहेत. पाहा व्हीडिओ…
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
58 वर्षे जुनं गाणं, जे ऐकताच 15 दिवस कोमात असलेला मुलाने उघडले डोळे
आता रस्त्यांवर धावणार ड्रायव्हरलेस ट्रक्स! 'ऑरोरा' कंपनीने लाँच केले
खिशाला बसणार नाही कात्री! बाजारात आली सौरऊर्जेवर चालणारी कार, रोज
कॉकरोच जनता पार्टीची थेट धमकी, सरकारची उडाली झोप, एका पोस्टने पळता भुई
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
पुण्यातील नवले पुलाजवळ वाहन चालकांची भर रस्त्यावर तुफान हाणामारी
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल असुरक्षित; संरक्षण कठडा नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात
सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे भरली
माजी क्रिकेटपटू केदार जाधवने घेतले ज्योतिर्लिंग वैजनाथचे दर्शन