Marathi News Videos Amul hikes rates again in these states check how much more you will have to pay now

अमुल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले; उद्यापासून लागू होणार नवे दर
अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. नव्या वाढीव किंमती या उद्यापासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार अधिक वाढला आहे.
अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. नव्या वाढीव किंमती या उद्यापासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार अधिक वाढला आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. यासोबतच मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ केली आहे. नवीन दर उद्यापासून म्हणजेच 17 ऑगस्ट 2022 पासून लागू होतील. अमूल दुधाच्या किमतीतील ही वाढ गुजरातमधील अहमदाबाद आणि सौराष्ट्र व्यतिरिक्त दिल्ली आणि एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई आणि अमूलची उत्पादने विकल्या जाणाऱ्या इतर सर्व ठिकाणी लागू होईल.
Published on: Aug 16, 2022 3:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
खोटं आश्वासन देऊन गावाला फसवलं, ललिता तारख यांचा जरांगेंवर आरोप
दारू पिण्यासाठी नाना पाटेकरांचे अजबच नियम! थेटच म्हणाले...
अमिताभ बच्चन यांना भेटायला आलेला अजमल कसाब? ऐकताच भडकले बिग बी
एका फोटोसाठी लाखो रुपये घेण्यारा ओरी अडकणार लग्न बंधनात? पत्रिका Viral
भाजप खासदार रवि किशन यांचा BSP मध्ये प्रवेश? व्हिडिओ होतोय व्हायरल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?