
नवनीत राणा कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? या पक्षाच्या नेत्यांकडून थेट ऑफर
एकीकडे आमदार बच्चू कडू अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आपला उमेदवार उभा करण्याचं बोलत आहेत, तर त्यातच आता अमरावती जिल्ह्यातील जनेतेला कमळ पाहिजे, असं वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे.
अमरावती: एकीकडे आमदार बच्चू कडू अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आपला उमेदवार उभा करण्याचं बोलत आहेत, तर त्यातच आता अमरावती जिल्ह्यातील जनेतेला कमळ पाहिजे, असं वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावरील उमेदवार पाहिजे, ही जनभावना आहे. भारतीय जनता पक्षाचा कमळावरील उमेदवार निश्चित असावा ही मागणी भाजपच्या वतीने करणार आहोत. खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढल्या तर अधिक चांगला आशीर्वाद मिळेल, असे अनिल बोंडे म्हणाले.
Published on: May 30, 2023 3:40 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जीवन संपवावं वाटतंय... आरक्षणाच्या मुद्द्यावर हाकेंचा टोकाचा उद्वेग
बोल्ड कपडे परिधान केल्यामुळे अभिनेत्री नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
एसआयटीचं पथक अंतरवालीत, 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठं ट्विस्ट
FSSAI ने रान उठवलं,अन नेमकं तेच बाटलीबंद पाणी अधिकाऱ्याच्या टेबलावर !
थंडीच्या दिवसांत घरची सफाई करताना 'या' जागांकडे दुर्लक्ष करू नका!
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
आज 25 नोव्हेंबर 2026 रोजी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
परळीत दुष्काळाच्या झळा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघेना
चिपळूण पाणी प्रश्न गंभीर, नागरिकांचे जनआक्रोश आंदोलन
राज्यात थंडी गायब, उकाड्यात वाढ; एल निनोचा परिणाम एप्रिलपर्यंत
आजचे पेट्रोल, डिझेल, CNG दर: 25 नोव्हेंबर 2026 - महाराष्ट्रातील शहरांनुसार ताजे दर