Marathi News Videos Former Home Minister Anil Deshmukh and Rishikesh Deshmukh summoned by Enforcement Directorate

Anil Deshmukh | अनिल देशमुख, ऋषिकेश देशमुखांना ईडीचा समन्स, 2 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने हे समन्स पाठवले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने हे समन्स पाठवले आहे. विशेष म्हणजे ईडीने देशमुख यांना यापूर्वी तीनवेळा समन्स पाठवले आहेत. गेल्यावेळी अनिल देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देत ईडी चौकशी टाळली होती. मात्र, आता पुन्हा एकदा ईडीने देशमुख यांना समन्स पाठवले आहेत. या समन्सनुसार देशमुख यांना 2 ऑगस्टला ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखव व्हावं लागेल.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आधीच 3 वादळांचं संकट! आता चौथ्या महासंकटाची चाहूल, भारतासाठी काय धोका?
भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर? महाजन येताच मंत्र्याचं वॉक आऊट
काय सांगता? 5.72 कोटी बँक खात्यात शून बँलेन्स, RTI मधून माहिती समोर!
मी गारच पडले होते.., इंटिमेट सीनबद्दल अक्षया गुरवचा मोठा खुलासा
Video: प्रसिद्ध अभिनेत्रीला नको तिथं स्पर्श, ती घटना घडताच संतापली
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,