
Video | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं ईडीला पत्र
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. मात्र अनिल देशमुख ईडीकडे गेले नाहीत.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. मात्र अनिल देशमुख ईडीकडे गेले नाहीत. ईडीच्या तपासाला माझं पूर्ण सहकार्य असेल. दाखल गुन्ह्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे माझे वकील ईडीकडे गेले. माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इराण-अमेरिका संघर्षादरम्यान नवा डाव; दबक्या पावलाने भारताची एन्ट्री
ग्रह-नक्षत्रांचा मोठा प्रभाव ! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल?
चेहऱ्यावर सुरकुत्या, अशक्तपणा; सोहेलला नेमकं झालं तरी काय? कारण समोर
खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ, आता दर थेट 500 रुपयांनी वाढ
ज्याची भीती तोच निर्णय अमेरिकेने घेतला, चीनला हवे तेच घडले, थेट 4 देश