
Video: उद्या सुनावणी आहे, आमचा न्यायदेवतेवर विश्वास, आम्ही वाट पाहू- अनिल परब
शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनिल परब महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात आले होते. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. कोर्टात उद्या सुनावणी आहे, आम्ही वाट पाहू, असं अनिल परब (Anil Parab) म्हणाले आहेत. तर न्यायालयासमोर दोन्ही बाजू आल्या आहेत निर्णय न्यायालय देईल. पक्ष कोणाचा याबाबतची सुनावणी झाली आहे. उद्या निवडणूक आयोगासमोरही सुनावणी आहे आम्ही जाणार […]
शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनिल परब महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात आले होते. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. कोर्टात उद्या सुनावणी आहे, आम्ही वाट पाहू, असं अनिल परब (Anil Parab) म्हणाले आहेत. तर न्यायालयासमोर दोन्ही बाजू आल्या आहेत निर्णय न्यायालय देईल. पक्ष कोणाचा याबाबतची सुनावणी झाली आहे. उद्या निवडणूक आयोगासमोरही सुनावणी आहे आम्ही जाणार आहोत, असं सुभाष देसाई (Subhash Desai) म्हणाले आहेत.
Published on: Aug 22, 2022 1:06 PM
Related Video
सर्व करदात्यांसाठी 31 जुलै हीच शेवटची तारीख नाही, तुमच्यासाठी कोणती?
योग तुमचा विचार आणि जीवन बदलेल, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त...
श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 103 धावांनी धुव्वा
तिसरा सामना पावसामुळे रद्द होणार? जाणून घ्या कसं असेल हवामान
सीएनजी की फ्लेक्स-फ्यूल? नक्की कोणत्या कारमध्ये मिळणार जास्त मायलेज ?
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापु कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन
चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न