
‘केजरीवाल तुम्ही घेतलेला निर्णय शोभा देत नाही’; अण्णा हजारेंचं पत्र
अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवलं आहे. नव्या दारू धोरणाविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवलं आहे. नव्या दारू धोरणाविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘तुम्ही अनेकदा आमच्या गावात आलात. आमच्या गावात दारू बंद आहे. केजरीवाल तुम्ही घेतलेला निर्णय शोभा देत नाही’, असं त्यांनी पत्रात लिहिलंय.
Published on: Aug 30, 2022 3:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
आता खरेदी करणं शक्यच नाही! सराफ बाजारात सोन्याच्या दरात उसळी
मूडच खराब झाला! 'रामायणा'तील गाणी ऐकताच 'लक्ष्मण' संतापला, म्हणाला....
दिवाळीआधी एका दिवसात करा संपूर्ण घर चकाचक
शेतकऱ्यांना गोड बातमी... अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
वडार समाजाच्या संकल्प मेळाव्यात महिलांना दिवाळी भेट
विजयानंतर सदाभाऊ खोतांनी पडळकरांना चक्क खांद्यावर घेत केला जल्लोष
घरातील कमोडमध्येच विषारी नागाचा विळखा, टॉयलेटमध्ये नाग आढळल्याने सर्वत्र खळबळ
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत षडयंत्र झालं, अजित घोरपडेंचा नाव न घेता जयंत पाटलांवर निशाणा
पडळकर वाघाची एंट्री, आता वाळव्याच्या गब्बरसिंगने सावध राहावं