
Ashadhi Ekadashi 2021 | विठ्ठल मंदिराचा गाभारा फुलांनी बहरला
विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवण्यासाठी झेंडू, अष्टर, अंथुरियम, शेवंती, हाय डेंजर, कार्नेशन, गुलाब, ऑर्किड, कामिनी, जीपसो ,जरबेरा यांसह विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे. यावेळी विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी, संत नामदेव पायरी या ठिकाणी सजावट करण्यात आली.
सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी… विठ्ठल मंदिराचा गाभारा फुलांनी बहरला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल मंदिरात आषाढी अर्थात देवशयनी एकादशीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवण्यासाठी तब्बल साडेचार टन फुलांचा वापर करण्यात आला होता. पुण्यातील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी ही सजावट केली आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवण्यासाठी झेंडू, अष्टर, अंथुरियम, शेवंती, हाय डेंजर, कार्नेशन, गुलाब, ऑर्किड, कामिनी, जीपसो ,जरबेरा यांसह विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे. यावेळी विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी, संत नामदेव पायरी या ठिकाणी सजावट करण्यात आली.
Related Video
मोठी बातमी, ऑपरेशन टायगर आधीच एकनाथ शिंदेंना राजकीय झटका बसणार का?
शिंदे - शाहांची भेट... दिल्लीत मोठी खलबतं... जागा वाटपावरून नाराजी?
विदर्भात मोठा धोका, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, अलर्ट जारी, 24..
शिंदे गटातील अस्वस्थता पुन्हा चर्चेत; नव्या ‘ऑपरेशन’ची जोरदार चर्चा
पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवस जमावबंदी; काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
Nashik : आदित्य ठाकरे यांची युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेत फटकेबाजी
Solapur : करमाळा तालुक्यात152 हेक्टरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात पेट्रोल मुबलक तर डिझेल संपले...
सिंधुदुर्ग - मालवण : थेट समुद्रात थार चालकाची उडी, स्टंटबाजाचा हाय व्होल्टेज ड्रामा
सांगली : चक्क 2 किलोचा मानदेशी हनुमान आंबा