
Beed | कोरोनामुळे वारीवर निर्बंध, बीडमध्ये वारकऱ्यांना विठूरायाच्या भेटीची आस
परळी पंचक्रोशीत वारीमार्गावर या दिंड्यांचे स्वागत करण्याची मोठी परंपरा जपली गेलेली आहे. पण या सर्वांपासून वारकरी मुकला आहे. (Ashadhi Wari 2021 ban on Palkhi ceremonies due to corona)
बीड (परळी) : कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरच्या आषाढी वारीवर बंदी आली आहे. पायी दिंड्या, पालखी सोहळे, भजनानंद, हरिनामाच्या गजराने दुमदुमून जाणारे वातावरण हे सर्व बंद झाले. परळीत देखील हे भक्तीमय वातावरण शांत झालं आहे. त्यामुळे सर्वच भक्तांना आपल्या विठूरायाला भेटण्याची आस लागली आहे. परळी पंचक्रोशीत वारीमार्गावर या दिंड्यांचे स्वागत करण्याची मोठी परंपरा जपली गेलेली आहे. पण या सर्वांपासून वारकरी मुकला आहे. त्यामुळे आता या भक्ताला आपल्या विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. (Ashadhi Wari 2021 ban on Palkhi ceremonies due to corona)
Published on: Jul 05, 2021 9:42 AM
Related Video
श्रेयस अय्यरने वरळीत भाडे तत्त्वावर घेतले घर, भाड्याची रक्कम इतकी की..
दरमहा 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 'असे' बना करोडपती
'या' आयफोन्समध्ये व्हॉट्सॲप लवकरच होणार बंद, तुमचा आयफोन यादीत आहे का?
500 रुपये घेऊन मुंबईत आलेली ही अभिनेत्री, 'धोनी'मुळे बनली स्टार
OnePlus Nord Buds 4 इअरबड्स लवकरच भारतात होणार लाँच, जाणून घ्या तारीख
मोठी बातमी! मृतदेहाच्या प्रायव्हेटपार्टवरील विधान भोवलं... डॉक्टरवर
पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम
हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा