
Ashish Shelar | आशिष शेलारांना पक्षश्रेष्ठींनी दिलं निवडणुकीचं टार्गेट- tv9
त्यानुसार नवनियुक्त अध्यक्ष भाजप नेते आशिष शेलार कामाला लागले आहेत. तसेच आशिष शेलार यांना पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीचं टार्गेट दिल्याचंह समोर आलं आहे.
मुंबई : राज्यात सत्ता काबीज केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकाकडे भाजपने आपले लक्ष वळवले आहे. राज्याच्या सत्तेतून महाविकास आघाडी सरकारला आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता भाजपची खेळी मुंबई महानगरपालिकेत कमळ फुलवण्याची आहे. त्यानुसार नवनियुक्त अध्यक्ष भाजप नेते आशिष शेलार कामाला लागले आहेत. तसेच आशिष शेलार यांना पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीचं टार्गेट दिल्याचंह समोर आलं आहे. पक्षश्रेष्ठींनी टार्गेट देताना शेलार यांच्यासमोर 150 नगरसेवक निवडणूक आणण्याचे आव्हान दिले आहे. तसेच हे टार्गेट जे.पी.नड्डा यांच्या भेटीत दिल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत नक्की काय होणार याकडे आता मुंबईसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Published on: Aug 16, 2022 1:26 PM
Related Video
आरबीआयकडून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, बँकाना मनमाणी करता येणार नाही
मिर्झापूरचा खरा बाहुबली कोण? मुन्ना भैय्या की गुड्डू पंडित? नेटवर्थ...
पत्रकारांना मारण्याची धमकी देताच सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या....
अल्का याज्ञिक व्हिलचेअरवर; या दुर्मिळ आजारामुळे श्रवण क्षमतेवर परिणाम
Video: WT20 WC स्पर्धेत उडाली खळबळ, बॅटला बॉल लागला नाही तरी दिलं आऊट
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
नांदेड - नरसी शहरात जेसीबीने अतिक्रमण हटवले, मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास
रायगडच्या वेळास समुद्र किनारी वाळूत अडकली पर्यटकाची कार
बीडमधील जिल्हा परिषद शाळेला पहिल्याच पावसात तलावाचे स्वरूप
पहिल्याच पावसात नाल्याऐवजी रस्त्यावरून वाहू लागले घाण पाणी
ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट