
VIDEO : Kirit Somaiya | माजी मंत्री अस्लम शेख यांनी मढ मार्वेमध्ये 1 हजार कोटींचा स्टुडिओ घोटाळा केला
काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री आणि मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अस्मम शेख यांनी कोरोना काळात मालाड पश्चिमेकडील मढच्या समुद्रात सर्व नियमांना धाब्यावर बसवत बांधकामास मदत केली.
काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री आणि मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अस्मम शेख यांनी कोरोना काळात मालाड पश्चिमेकडील मढच्या समुद्रात सर्व नियमांना धाब्यावर बसवत बांधकामास मदत केली. त्यांनी मढ परिसरात तब्बल 28 फिल्म स्टुडियोचे कमर्शियल बांधकाम सुरू केले आहे. यातील पाच स्टुडियो हे ‘सीआरझेड झोनमध्ये येत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच या प्रकरणात कोट्यवधीचा घोटाळाही झाल्याचे त्यांनी म्हटले होते. आता याच प्रकरणात माजी मंत्री अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाने नोटीस पाठवली आहे.
Published on: Aug 06, 2022 2:34 PM
Related Video
हे सर्व माझ्यासोबतच का..; रामचरणच्या बहिणीचा संघर्ष, पतीचं निधन अन..
पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, नेहरू-इंदिरा गांधींना टाकलं मागे
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
सोनाक्षी सिन्हा हिचे लक्ष नसताना जहीर इक्बाल याने थेट बुडवले पाण्यात..
किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
Yeola : राज्यसभा उमेदवारीवरून येवल्यात छगन भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी
Mangaon : माणगावमध्ये मंगळवारी सकाळी पावसाची जोरदार हजेरी
पुणे - शिरूर : मान्सूनपूर्व पावसाची चाहूल अन् भुईमूग काढणीला वेग...
कोल्हापूर : आंदोलनाच्या ठिकाणी रेडा घेऊन जाण्यास मनाई
सांगली : विविध मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन