
…तर भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला होणारच : नितेश राणे
भास्कर जाधव यांच्या घरावर कोणी हल्ला केला याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
चिपळूण : भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav) हे सगळीकडे तोंड फुटल्यासारखं बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पातळी सोडून बोलायला लागले तर त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर होणारच. कोणावर टीका करायची असेल तर ती फक्त राजकारणापूर्तीच करा पण खालच्या पातळीवर जाऊन बोलाल तर कार्यकर्ते रिअॅक्शन देणारच. भास्कर जाधव यांना बोलण्याची सवय आहे तर त्यांनी ह्या देखील गोष्टी सहन करण्याची सवय ठेवली पाहिजे. अशी प्रतिक्रिया नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिली आहे.
Published on: Oct 19, 2022 11:47 AM
Related Video
Deepti Sharma चा कारनामा, पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्ससह वर्ल्ड रेकॉर्ड
उर्मिला मातोंडकर यांचा पूर्व पती मोहसिन अख्तर याने केले दुसरे लग्न...
INDW vs PAKW : टीम इंडियाच्या विजयाचे 5 शिल्पकार, POTM कोण?
मोठी बातमी! त्या अटीवर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प संतापले... थेट इस्रायलला सुनावलं...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
Akola : वाढत्या उष्णतेमुळे आणि अन्न-पाण्याच्या कमतरता वन्यजीव शहरांकडे
Akola : कोरडे हॉस्पिटल समोर पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया
शाळा सुरू होण्यापूर्वी वह्या-पुस्तके महागली, पालकांच्या खिशाला कात्री
नंदूरबार जिल्ह्यात पाण्याचे 33 नमुने दूषित
सोमवती अमावस्यानिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी