Marathi News Videos Atul bhatkhalkar bjp agitation against cm udhav thackeray at aakurli railway station

Atul Bhatkhalkar | मेट्रो ट्रायलचं उद्घाटन करून क्रेडिट घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न : भातखळकर
आकुर्ली स्थानकात अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात भाजपचे आंदोलन सुरु आहे. या प्रसंगी भाजपकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे डकवत निदर्शने केली जात आहेत. मेट्रो ट्रायलचं उद्घाटन करून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.
अहमदाबादमधील खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? जाणून घ्या पीच रिपोर्ट
कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त आपली भूमी सोडून जातात? जाणून घ्या
तुमच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता भासल्यास त्वचा होते कोरडी
IND vs SL : टीम इंडिया सेमी फायनलसाठी सज्ज, श्रीलंकेविरुद्ध भिडणार
श्रीमंत बनण्यासाठी फक्त या 5 गोष्टी करा, भविष्य उज्ज्वल होणार
Jalgaon : धरणगावमध्ये स्ट्राँग रूमबाहेर मविआच्या महिला उमेदवारांकडून पहारा
Beed : परळी नगरपरिषदेची मतमोजणी अवघ्या काही तासांवर, स्ट्राँग रूमबाहेर कडक पहारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारामती विमानतळावर स्वागत
परभणीत अवैध वाळू उपशाचा प्रश्न ऐरणीवर
Video : भोरमध्ये महसूल कर्मचाऱ्यांच कामबंद आंदोलन