
नामांतराविरोधात एमआयएमने केलेल्या आंदोलनाला मनसेचं उत्तर; ‘या’ दिवशी निघणार उत्तरमोर्चा
Chhatrapati Sambhajinagar MNS Morcha : औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. या नामांतराला एमआयएमने कडाडून विरोध केला. एमआयएमच्या या आंदोलनाला मनसेने तीव्र विरोध केलाय.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. या नामांतराला एमआयएमने कडाडून विरोध केला. यासाठी एमआयएमच्यावतीने साखळी आंदोलनही करण्यात आलं. एमआयएमच्या या आंदोलनाला मनसेने तीव्र विरोध केलाय. छत्रपती संभाजी नगरच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा रत्यावर उतरली आहे. हजारोंच्या संख्येने मनसे छत्रपती संभाजीनगर इथे मोर्चा काढणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजी नगरच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला उत्तर म्हणून मनसेचा उत्तरमोर्चा असेल. 16 मार्चला सकाळी 11 वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे. संस्थान गणपती ते विभागीय आयुक्त कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असेल.
Related Video
घटस्फोटासाठी उतावीळ नवरा, बायकोचे प्रायव्हेट फोटो पाठवले न्यायालयाला
बाल्कनीत कपडे वाळत टाकणे गुन्हा, मग दुबईत लोक कपडे कसे सुकवतात ?
अमरनाथ यात्रा तारीख दरवर्षी का बदलते? आधी 30 जून आता 3 जुलै, असं का?
Chanakya Niti : या चार प्रसंगी बोलताना हजारदा विचार करा
Vastu Shastra : धनप्राप्तीचे 4 सोपे उपाय, नशीबाचे दरवाजे उघडतील
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...