
Arvind Sawant : ‘वक्फ बिल का विरोध करनेवाले अरविंद सावंत’, वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर
Waroli News : शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. वक्फ बिलाच्या मुद्द्यावरून ही बॅनरबाजी केलेली आहे.
शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. वरळी परिसरात अरविंद सावंत यांच्या विरोधातले बॅनर बघायला मिळाले आहेत. वक्फ बोर्ड विधेयकावरून अरविंद सावंत यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे. अरविंद सावंत यांनी लोकसभेत वक्फ बोर्ड विधेयकाच्या विरोधात भूमिका मंडळी होती. त्यानंतर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत. त्याच अनुषंगाने वरळीत ही बॅनरबाजी झालेली बघायला मिळाली आहे. ‘वक्फ बिल का विरोध करनेवाले अरविंद सावंत’ असं या बॅनरवर लिहिलेलं आहे. हे बॅनर कोणी लावले याबाबत अद्यापही कोणती माहिती मिळालेली नाही. मात्र हे बॅनर आता काढण्यात आले आहेत.
Published on: Apr 10, 2025 11:47 AM
Related Video
तुमची प्रतारणा होणार नाही हा शब्द देतो - खासदार राजाभाऊ वाजे
धो धो धो...धरणं भरणार, नद्यांना पूर, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हायचंय? मग चणक्यांच्या या चार गोष्टी ऐकाच
हातात पैसाच टिकत नाही, मग शुक्रवारी घरी आणा ही खास वनस्पती
स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना सुरू असताना घेतली निवृत्ती
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,