
VIDEO : Beed Election Result 2022 |बीडच्या निवडणुकीतील विजयाचं श्रेय Pankaja Munde यांना आहे-Suresh Dhas
बीडच्या निवडणुकीतील विजयाचं श्रेय पंकजा मुंडे यांचे आहे, असे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत. पंचायत निवडणुकीचे निकाल म्हणजे बीड (Beed) जिल्ह्यातल्या लोकांनी भविष्यकाळातील सत्ता कोणाकडे असणार हे प्रत्यक्षरित्या सांगितले असल्याचं मत भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मांडलंय.
बीडच्या निवडणुकीतील विजयाचं श्रेय पंकजा मुंडे यांचे आहे, असे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले आहेत. पंचायत निवडणुकीचे निकाल म्हणजे बीड (Beed) जिल्ह्यातल्या लोकांनी भविष्यकाळातील सत्ता कोणाकडे असणार हे प्रत्यक्षरित्या सांगितले असल्याचं मत भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मांडलंय. या निवडणुकीत यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले. राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपा(BJP)ला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होतंय, असंही त्या यावेळी म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाला लोक नाकारत आहेत, असी टीका त्यांनी केली.
Published on: Jan 19, 2022 2:03 PM
Related Video
ओमराजेंना घरातच धक्का, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने घेतली ठाकरेंची भेट
शिक्षण मंत्री भुसे राजीनामा द्या, TET पेपरफुटी, काँग्रेसचं आंदोलन
आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण!
IND vs IRE: भारतावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटक झाली आणि..
LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,