
Pritam Munde | बीडच्या पालकमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावं, प्रितम मुंडेंचा धनंजय मुंडेवर निशाणा
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. (Beed Guardian Minister should introspect, Pritam Munde targets Dhananjay Munde)
बीड : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. पालकमंत्र्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला प्रीतम मुंडेंनी धनंजय मुंडे यांना दिलाय. मी जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून कधी कमी पडणार नाही. जिल्ह्यात औषधांचा तुडवडा असून आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय. त्यामुळे या गोष्टीकडे सत्ताधार्यांनी बघण्याची आवश्यकता असल्याचं देखील प्रीतम मुंडे यांनी यावेळी सांगितले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जुलै महिन्यात विक्रीत 14 टक्क्यांची मोठी वाढ
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
मुलांचा मेंदू होईल वेगवान, सहा महिन्यानंतर सुरु करा ही सुपरफूड्स
भारत-श्रीलंका कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
थायरॉईडची समस्या सतावतेय, तुमच्या आहारात या 7 सुपरफूड्सचा समावेश करा!
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश