Pune Fire | हडपसरमध्ये गोडाऊनला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट

| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 10:10 AM

पुण्यातील हडपसरमध्ये साडेसतरा नळी येथे एका गोडाऊनला भीषण आग लागली होती. मात्र, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या जवानांंनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पुण्यात आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. 