
Big news : राज्यातील निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी, 17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्णय
आता राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसंदर्भात 17 मे रोजी निर्णय होणार आहे.
मुंबई : राज्यातील (State) जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसंदर्भात (Election) 17 मे रोजी निर्णय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात (supreme court) यासंदर्भातला निर्णय होणार आहे. सप्टेंबरमध्ये महापालिका आणि ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. त्यामुळे आता राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसंदर्भात 17 मे रोजी निर्णय होणार आहे.
Published on: May 13, 2022 12:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...