
VIDEO : भविष्यात आरोग्यमंत्र्यांची जागा आर्थर रोड जेलमध्ये, Gopichand Padalkar यांची सनसनाटी टीका
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आता थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आता थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. गोपीचंद पडळकर हे सुद्धा भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी हा दावा केला. आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून राज्यात झालेल्या गोंधळावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोडच्या तुरुंगात असतील, अशी टीका पडळकर यांनी केलीय.
Related Video
आता पीक कर्ज नाकारून तर पाहा... सरकारचा बँकांना खणखणीत इशारा
आयर्लंड दुसऱ्या टी-20 मॅचपूर्वी माजी खेळाडूचे वैभवबद्दल मोठे विधान
51 वर्षांची... पण काजोलच्या घायाळ अदांनी वेधल्या चाहत्यांच्या नजरा
कालच आपण एकत्र जेवलो अन् आज..; त्रिशा कृष्णनला बसला मोठा धक्का
मारुतीच्या गाड्यांच्या किमतीत वाढ, पण 'या' कार खरेदीदारांना मोठा दिलास
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
अकोला : उड्डाणपुलावर 'कृत्रिम धबधबा'; पाईप चोकअपमुळे पाणी थेट रस्त्यावर
युवा नेते जय पवार यांनी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनाआदरांजली वाहिली
काँग्रेसचे नांदेडमध्ये बोंब मारो आंदोलन
भाविक स्वतंत्र रेल्वेतून पंढरपूर कडे रवाना
खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिर ग्रामस्थांकडून बंद; गावकऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन