VIDEO : Chandrakant Patil | राष्ट्रवादी कधीही भरवशाचा पक्ष नाही : चंद्रकांत पाटील
काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही, असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरवशाचा नाही.
काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही, असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भूलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
