
Ulhasnagar | उल्हासनगरात उघड्या चेंबरमध्ये पडला बाईकस्वार, घटना सीसीटीव्हीत कैद
शहरात आधीच खड्ड्यांमुळे अपघात वाढलेले असताना आता चक्क एका उघड्या चेंबरमध्ये दुचाकीस्वार पडल्याची घटना घडलीये. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
उल्हासनगर : शहरात आधीच खड्ड्यांमुळे अपघात वाढलेले असताना आता चक्क एका उघड्या चेंबरमध्ये दुचाकीस्वार पडल्याची घटना घडलीये. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागात श्यामसुंदर सोसायटी आहे. या सोसायटीच्या समोरच एक चेंबर गेल्या काही दिवसांपासून उघडे पडले आहे. याच चेंबरमध्ये एक दुचाकीस्वार पडला. सुदैवानं तो चेंबरच्या आत पडला नाही म्हणून त्याचा जीव वाचला. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कधीकाळी करायचा फूड डिलिव्हरी, आज आहे प्रसिद्ध Seafood Joint चा मालक
वाळूचोरीपासून पैशाच्या व्यवहारापर्यंत;बारस्करांचे जरांगेंवर गंभीर आरोप
‘HBD Cutie’ म्हणत आलियाने शेअर केले असे फोटो, चाहते म्हणाले WOW!
आजचा दिवस ‘या’ 6 राशींसाठी असेल रोमांचक, तुमची रास यात आहे का?
नेपाळमध्ये प्रलयकारी भूस्खलन, अंगाचा थरकाप उडवणार व्हिडीओ समोर!
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन