
भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनाने निधन
भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गुजरातच्या वापी येथील रेनबो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पास्कल धनारे (Paskal Dhanare) हे 2014 साली डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. डहाणुतून निवडून येणारे ते भाजपचे (BJP) प्रथम आमदार होते
कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स, टाटा मोटर्सने लाँच केली नवीन पंच
स्वयंपाकघरातील झुरळांपासून कायमची सुटका हवीय? मग हा घरगुती जुगाड नक्की
सरस्वती मातेचा फोटो घेताना चूक केली तर घरावर संकट; काय काळजी घ्यावी!
सततचे मणक्याचे दुखणे दुर्लक्ष करताय? या गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
तोंडात वारंवार अल्सर होतायत? मग हे साधे फोड नाहीत, वेळीच सावध व्हा