Marathi News Videos BJP Kirit Somaiya Aditya Thackeray Aslam Shaikh Malad Unauthorized Studio National Green Tribunal

किरीट सोमय्यांची आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्यावर टीका; म्हणाले…
25 ते 50 हजार स्क्वेअर फुटचे स्टुडिओ हे आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या परवानगीने उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे
मुंबई : मढ-मालाड येथील अनधिकृत स्टुडिओंवर कारवाई करण्याचे आदेश नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल दिले आहेत. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यावर टीका केली आहे. सोमय्या यांनी, ठाकरे सरकारमध्ये माफियांचं राज्य होतं. अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या कृपेनेच 2021 मध्ये मलाडमध्ये ही अनधिकृत स्टुडिओ उभारण्यात आली. 25 ते 50 हजार स्क्वेअर फुटचे स्टुडिओ हे आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या परवानगीने उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नेशनल ग्रीन ट्रिब्यूनलच्या आदेशानंतर मालाड येथील अनधिकृत स्टुडिओ पाडण्यात येणार आहेत.
Published on: Apr 07, 2023 11:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अखेर वाद संपला! गोविंदा Gfला सोडून पुन्हा पत्नी सुनिता अहुजासोबत?
विराटचं वादळ, विडिंज गोलंदाजांना चोपलचं पण एकाच सामन्यात 5 रेकॉर्ड्स
मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याला दणका, महसूल विभागाकडून मोठी कारवाई
15,000 धावा केल्यानंतरही विराट जे म्हणाला ते ऐकून तुम्हीही व्हाल शॉक
माझंच चुकलं..; लेकीला वडिलांचं सत्य सांगताना नीना यांनी मागितली माफी
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...