
Special Report | शिवसेनेमुळं महाराष्ट्र बंद यशस्वी झाला?
बंद यशस्वी झाला, असं महाविकास आघाडी म्हणत आहे. तर भाजपने बंद फसल्याची टीका केलीय. त्यातही जाहीर ठिकाणी बंद यशस्वी झाला. त्याचं क्रेडीट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिलं.
बंद यशस्वी झाला, असं महाविकास आघाडी म्हणत आहे. तर भाजपने बंद फसल्याची टीका केलीय. त्यातही जाहीर ठिकाणी बंद यशस्वी झाला त्याच क्रेडीट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिलं. शिवसेना स्टाईल बंदला लोक घाबरतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवेसेने मुंबई, ठाणे बंद यशस्वी करुन दाखवला. याशिवाय राज्यातील अनेक भागात शिवसेनेने रस्त्यावर उतरुन ठिकठिकाणी दुकानं बंद पाडली. याच बंदवर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Oct 11, 2021 9:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आडवा आला त्याला ... ऊस आंदोलनात विवेकानंद पाटील यांची जोरदार फटकेबाजी
'गोकुळ'चा वाद दिल्लीत; राहुल गांधींच्या आरोपांना बावनकुळेंकडून उत्तर
रामायण चित्रपट पाहिल्यानंतर बादशाह असं का म्हणाला?
गुणरत्न सदावर्ते सुपारी बहाद्दर, मेंटल... मराठा आंदोलकाचा थेट इशारा..
खासगी फोटो, नग्न नृत्य अन्... श्रद्धाच्या कृत्यांना वैतागला होता शिव
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...