
Devendra Fadnavis | शाळा सुरु करण्यासंदर्भात सरकार, टास्क फोर्स आणि मंत्र्यामध्येच समन्वय नाही
पालकांमध्ये अडचणी आणि कॅफ्युजन होतंय. एक फर्म निर्णय सरकारने घोषित करायला हवा, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई : शाळा सुरू करण्यासंदर्भात असं वाटतंय की सरकार, टास्क फोर्स आणि मंत्री यांच्यात कोणताच समन्वय नाही. मिक्स्ड सिग्नल जातोय, जर सरकारला वाटतंय की नाही करायचं तर एकत्रित घोषणा व्हायला हवी, तसं होत नाही. पालकांमध्ये अडचणी आणि कॅफ्युजन होतंय. एक फर्म निर्णय सरकारने घोषित करायला हवा, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सचिन वाझेचा मार्ग मोकळा, NIA ला धक्का, घडामोडींना वेग, हायकोर्टाचा..
गुलाबाला भरभरून फुलं हवीत? ‘या’ महिन्यात लावा रोप, सोप्या टिप्स
अखेर माघार... निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; थेट आदेश देत...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
आधी वजन कमी कर, मग..; 'गुलाबी साडी' फेम अभिनेत्रीचा संघर्ष
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..