
Narayan Rane on CM | बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना नाही, मला मुख्यमंत्री बनवलं – नारायण राणे
सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. औरंगाबाद सभेतील मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न राणेंनी या पत्रकार परिषदेत केला.
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काल औरंगाबादमध्ये माईक मिळाल्यावर भान राहील नाही. अतिशय बकवास भाषण झालं अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. औरंगाबाद सभेतील मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न राणेंनी या पत्रकार परिषदेत केला.
Published on: Jun 10, 2022 2:15 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
धक्कादायक, महिला GST ऑफिसरला लाच घेताना रंगेहात अटक
लागलीच घर सोडा... अभिजीत दीपकेचा आईला फोन, कोण करत होते धमकीचा फोन?
अखेर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला, तडकाफडकी त्याला सोडावा लागला संघ...
भारताला ज्याची भीती तेच घडले! आता काही खरे नाही, अमेरिकेने दाखवला रंग
तुझं सत्य लवकर बाहेर येईल..; 'धुरंधर' फेम अभिनेत्रीला धमकीचं पत्र
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...