Marathi News Videos Bjp leader nitin gadkari reveals how much income he earns from own youtube channel

YouTube चॅनलमधून नितीन गडकरी किती रुपये कमवतात? पहिल्यांदाचा जगजाहीर खुलासा
मी यूट्युब चॅनेलवर सक्रिय झाल्याने आता महिन्याकाठी मला जवळपास 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा खुलासा नितीन गडकरी यांनी केला. याशिवाय, ट्विटवर माझ्या फॉलोअर्सची संख्याही तब्बल 1 कोटी 20 लाख इतकी झाल्याचे त्यांनी सांगितले.
GK : रेल्वे रुळाचे लोखंड कधीच चोरीला का जात नाही, चोर का घाबरतात?
GK : तुम्ही वापरता त्या WiFi चा फुल फॉर्म काय आहे? जाणून घ्या...
रिंकु सिंह याच्या एका चुकीमुळे 24 धावांचा फटका, नागपूरमध्ये काय झालं?
जगाचं लक्ष वेधणारी बातमी! ट्रम्प यांनी भारतासाठी दिली गुड न्यूज
Viral Video: मराठी गाण्यावर चिमुकलीचे भन्नाट नृत्य व्हायरल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा