
विधासभा निवडणुकीसाठी राज्यातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार, ‘इतक्या’ आमदारांचा समावेश
भाजपाकडून गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार आहे.
मुंबई : भाजपाकडून गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार आहे. योगेश सागर यांच्या नेतृत्वात राज्यातील भाजपा नेत्यांची टीम गुजरातला जाणार आहे. या टीममध्ये 12 आमदार आणि पदाधिकारी अशा एकूण 50 जणांचा समावेश आहे. ‘आप’ देखील गुजारत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
Published on: Oct 30, 2022 11:17 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
त्यांनी त्यांचं बघावं... रक्षा खडसेंनी शिंदेंच्या आमदाराला सुनावले
32 वर्षांपूर्वी दारूच्या नशेत गीतकारने लिहिलं गाणं, आजही ट्रेंडमध्ये
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नात वेटर बनता पण..; कोणावर भडकले रझा मुराद?
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार, 48 तास अतिधोक्याची, थेट 63..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...