
… तर संजय राऊत राज्यसभेचे खासदार नसते, राम शिंदे यांचा निशाणा
संजय राऊत यांच्या खासदारकीवर एकनाथ शिंदे यांची कृपा, काय म्हणाले राम शिंदे?
अहमदनगर : भाजपचे आमदार राम शिंदे यांनी ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलत असताना राम शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, संजय राऊत बोलतात, बोलणं आणि कृती यामध्ये मोठी तफावत आहे, शेवटी केलेला प्लॅन हा यशस्वी झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहेत, त्यामुळे विश्वास याच्यावरती विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांच्यासंदर्भात अधिक विश्वास ठेवला असता आणि गैरविश्वास केला असता तर संजय राऊत राज्यसभेचे खासदार दिसले नसते. ही एकनाथ शिंदे यांची कृपा आहे, त्यामुळे संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Published on: Feb 05, 2023 8:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिशा सालियान प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, वडील म्हणाले, आता 100 टक्के..
आधी तुमच्या बहिणीला पुढे आणा... राहुल गांधींविरोधात BJPचं आंदोलन
जरांगेंच्या आंदोलनात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; कोण आहेत आशिमा मित्तल?
दिशा सालियान प्रकरणाचा तपास CBI कडे देताना हाय कोर्टाने काय म्हटलय?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी
सांगली -जबरदस्तीने बसवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट मीटर'च्या विरोधात जनआक्रोश मोर्चा
नालासोपारा :आचोळे येथील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचऱ्याची गाडी गटाराच्या झाकणात अडकली
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन