
Election Results 2022: “बुलडोझरसमोर काहीही येऊ शकत नाही..” हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया
पाच राज्यांच्या निवडणूक निकालात (Assembly Election Result 2022) पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झालाय. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) जागा कमी झाल्या असल्या तरी भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालात (Assembly Election Result 2022) पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झालाय. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) जागा कमी झाल्या असल्या तरी भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल. उत्तरप्रदेशातील भाजपचा विजय पाहून नेत्या आणि अभिनेत्री हेमा मालिनी म्हणाल्या, “आम्हाला आधीच माहित होतं की आमचं सरकार स्थापन होणार आहे. विकासाच्या प्रत्येक घटकासाठी आम्ही काम केलं आहे, त्यामुळेच लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. बुलडोझरसमोर काहीही येऊ शकत नाही, कारण ते एका मिनिटात सर्वकाही नष्ट करू शकतं, मग ते सायकल असो किंवा इतर काहीही.”
Published on: Mar 10, 2022 5:31 PM
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ
मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल
ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…
Related Video
गिलचं पहिलं स्थान 1 गुणाने गेलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांनी फटका
मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी... मागण्यांमध्येच घोळ
मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके