Pune | पुण्यात व्यापाऱ्यांसाठी भाजपची पदयात्रा

| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 4:34 PM

पुण्यातील दुकानांच्या वेळा वाढवण्यासाठी भाजप आक्रमक झालं आहे. पुण्यात व्यापाऱ्यांसाठी भाजपच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली. यावेळी श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती करुन या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. 