Marathi News Videos Block on Western Railway tomorrow night for construction of steel girder for Gokhale bridge

गोखले पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, कोणत्या वेळात असणार लोकल रद्द?
VIDEO | गोखले पुलासाठी स्टील गर्डरची उभारणी करण्यासाठी यादरम्यान रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान शनिवारी रात्री ९.३० ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. गोखले पुलासाठी स्टील गर्डरची उभारणी करण्यासाठी यादरम्यान रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात आल्या तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अंधेरीतील धोकादायक गोखले पुलाचे पाडकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे पाडकाम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने उद्या शनिवैारी, ८ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजता सुटणारी विरार-चर्चगेट ही शेवटची जलद लोकल असणार आहे. तर बोरिवलीहून चर्चगेटसाठी स्लो लोकल रात्री ११.३४ वाजता सुटणार आहे.
Published on: Mar 10, 2023 3:35 PM
Related Video
जिवंत आहे केतन... ऐकताच सियाच्या पायाखालची जमीन सरकली अन्...
नवरा अनैतिक संबंधात अडथळा ठरला, बायकोने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री विमानात भेटले, हतबल,आत्मविश्वास गमावलेले, ठाकरेंचा दावा
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...