
सेल्फ टेस्टिंगबाबत मुंबई महापालिकेची नवी नियमावली
देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने दहशत माजवली आहे. महाराष्ट्रातही काल एका दिवसात राज्यात 46 हजार 406 रुग्ण (Corona) आढळून आहेत, तर कोरोनामुळे 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने दहशत माजवली आहे. महाराष्ट्रातही काल एका दिवसात राज्यात 46 हजार 406 रुग्ण (Corona) आढळून आहेत, तर कोरोनामुळे 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतला आकडा काहीसा घसल्याने मुंबईला थोडा दिलासा मिळताना दिसून येत आहे. मात्र तरिही मुंबईतील रुग्णवाढ ही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत जास्त आहे. कोरोनाच्या स्फोटक वाढीने मुंबईला लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते, त्यामुळे मुंबई महापालिका (Bmc) प्रशासन अलर्ट मोडवर येत, काही कठोर निर्णय घेत आहे. अनेकजण सध्या सेल्फ टेस्ट किटचा वापर करत आहेत, मात्र याबाबत पालिकेला माहिती देणे बंधनकारक असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
Related Video
टीम इंडिया चाचणी परीक्षेत पास, विंडीजवर सराव सामन्यात 26 धावांनी विजय
डोनाल्ड ट्रम्प यांचा या खास बेटावर डोळा, भारताच्या खूपच जवळ...
IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड टी 20I सामन्यांच्या वेळत बदल! कारण काय
नव्या लुकमध्ये येणार Brezza, Fronx आणि Grand Vitara, मिळतील नवे फिचर्स
Video: युजवेंद्र चहलवर रोडवर भीक मागण्याची वेळ! शिखर धवनने पाहिलं आणि
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन