
Iran Israel War | BPCLच्या नवीन सूचना; कमर्शियल सिलेंडरच्या ऑर्डरवर बंदी, उद्योग व हॉटेल व्यवसायिकांना फटका
बीपीसीएलने (BPCL) कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर न घेण्याच्या सूचना देत हॉटेल व उद्योग व्यवसायिकांना मोठा धक्का दिला आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि चाकण प्लांट्समधून या सूचना डिलर्सला पोहोचल्या आहेत. ही परिस्थिती देशातील गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम करणारी आहे.
बीपीसीएलने (BPCL) कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर न घेण्याच्या सूचना देत हॉटेल व उद्योग व्यवसायिकांना मोठा धक्का दिला आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि चाकण प्लांट्समधून या सूचना डिलर्सला पोहोचल्या आहेत. ही परिस्थिती देशातील गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम करणारी आहे. BPCL ने स्पष्ट केले आहे की, कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नयेत, कारण सध्या इराण आणि अमेरिकेमधील सध्याच्या युद्धामुळे भारतावर त्याचा थेट परिणाम होत आहे. असा अंदाज आहे की, गॅसची कमतरता आणि जागतिक परिस्थितीमुळे कमर्शियल गॅसच्या दरात वाढ होऊ शकते. त्यामुळे उद्योग व हॉटेल व्यवसायिकांना आता पुढील नियोजन करत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
Published on: Mar 06, 2026 1:50 PM
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!
Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं
CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश
Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?
Related Video
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..
आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव वाढले, आज 10 ग्रॅमसाठी...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
सीजेपीला विद्यार्थ्यांचा भर पावसात पाठिंबा
लातूर जिल्ह्यातल्या भाजीपाला शेतीला पावसाअभावी मोठा फटका
आयटीआय चौकात काँग्रेसचा रास्ता रोको
कुंभारवाड्यात आषाढी बैलपोळ्याचे वेध; मातीच्या बैलांच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंतची वाढ
बिबट्याच्या दहशतीत बंदिस्त गोठा; गायींसाठी पंख्यांची व्यवस्था, पशुपालकाचा अभिनव प्रयोग