Marathi News Videos Burning of Holi by NCP MLA Amol Mitkari protesting bjp and criticizes the BJP government

महागाईच्या भस्मासुराचे दहन करत राष्ट्रवादीच्या आमदारानं केला सरकारवर हल्लाबोल
VIDEO | महागाईच्या भस्मासुराचे दहन करत राष्ट्रवादीच्या आमदाराने केला भाजप सरकारचा निषेध, बघा काय म्हणाले?
अकोला : राज्यभरात होळीचा उत्साह आहे. तर कोकणात देखील शिमगोत्सवाची जोरदार तयारी असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील होळाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तर राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींच्या घरी देखील होळीचा जल्लोष होतोय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज त्यांच्या घरी होळी साजरी केली. यावेळी त्यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले यावेळी त्यांनी भाजप सरकारचा निषेध केला. यात भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात आज होळीला चक्क सिलेंडर आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला अन्याय, गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचे निषेध करणारे बॅनर होळीवर लावून होळीचे दहन करून भाजप सरकारचा निषेध केल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Mar 06, 2023 11:09 PM
Related Video
नेहरूंची मोदींसोबत तुलना करणं अयोग्य, शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले..
शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार,
शेतकऱ्यांचा संताप अनावर; तलावात उड्या मारत जलसमाधी आंदोलन!
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप... चाकणकरांचा पलटवार
महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
कळंबोलीत वारंवार बत्ती गूल; संतप्त नागरिकांचा MSEB कार्यालयावर मध्यरात्री एल्गार!
सातारा- श्री क्षेत्र पाडळीतील महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धेत रावण आणि रुबाब बैलजोडी विजयी
सांगली - पोलीस अधीक्षक तुषार दोषी ॲक्शन मोडवर, उद्यानात नागरिकांशी संवाद
मुखवटे, मशाली, पौराणिक सोंगे; वासाळीचा बोहाडा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
पावसाळ्यापूर्वी पाचोरा नगर परिषदेची धडक कारवाई