
Deepak Kesarkar | बोलणार नाही म्हणत दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
आज एक मनुष्य पुरपरिस्थितीशी झुंजतोय आणि तुम्हाला मात्र राजकारण सुचतंय थोडी तरी माणुसकी दाखवा, असेही केसरकर उद्धव ठाकरेंना म्हणाले.
सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्री पदाच्या काळात किती तास काम केलं याचा विचार करावा आणि मगच दुसऱ्यावर टीका करावी, असा टोला कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केसरकर प्रथमच आपल्या मतदार संघात दाखल झाले. सावंतवाडी येथील गांधी चौक येथे केसरकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर काहीच बोलणार नाही म्हणत केसरकर यांनी ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. आज एक मनुष्य पुरपरिस्थितीशी झुंजतोय आणि तुम्हाला मात्र राजकारण सुचतंय थोडी तरी माणुसकी दाखवा, असेही केसरकर उद्धव ठाकरेंना म्हणाले.
Published on: Aug 14, 2022 1:10 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कर्ज कितीही असुद्या, एका झटक्यात फिटेल फक्त करा हा एक सोपा उपाय
घरात कुठेही साप लपू द्या, क्षणात घर सोडणार, करा ही सोपी ट्रिक
RAC तिकीट योजना संपणार ? संपूर्ण भाडे घेऊन अर्ध्या बर्थचा नियम बदलणार
प्रसिद्ध गायिकेनं गुपचूप उरकला साखरपुडा, रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली
बाप रे..! घर ते ऑफिस प्रवासात TCS कर्मचाऱ्याची तब्बल 78 हजारांची कमाई
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...