Ajit Pawar | अजित पवारांची सीबीआय चौकशी करा, भाजप प्रदेश कार्यकारिणीत ठराव मंजूर

| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 2:44 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा असा भाजप प्रदेश कार्यकारिणीत ठराव मंजूर झाल्याची माहिती आहे. परमबीर सिंग प्रकरणात ही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येणार आहे.