
International Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा
आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात योगा केला. त्यांनी यावेळी योगा करुन त्यांना कसा फायदा होतो हेही सांगितलं.
दरवर्षी 21 जून हा दिवस भारतासह संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधत नागपुरात योगा केला. त्यांनी यावेळी ‘मलाही योगाचा प्रचंड फायदा’ होत असल्यांच सांगत योगा करण्याचे विविध फायदे सांगितले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...