मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने

| Updated on: Aug 13, 2026 | 2:18 PM

मुंबईकरांसाठी बातमी महत्त्वाची आहे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक ही 25 ते 30 मिनिटं उशिराने सुरू आहे. कर्जतहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ही उशिराने सुरू असल्याचं सांगितलं जातंय. वाहतूक नेमकी उशिराने का धावते या संदर्भात कोणतीही माहिती अद्याप रेल्वेकडून देण्यात आलेली नाहीये. मात्र महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे मध्य रेल्वेची वाहतूक […]

मुंबईकरांसाठी बातमी महत्त्वाची आहे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक ही 25 ते 30 मिनिटं उशिराने सुरू आहे. कर्जतहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ही उशिराने सुरू असल्याचं सांगितलं जातंय. वाहतूक नेमकी उशिराने का धावते या संदर्भात कोणतीही माहिती अद्याप रेल्वेकडून देण्यात आलेली नाहीये. मात्र महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिराने सुरू आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक ही तब्बल 20 ते 30 मिनिटं उशिराने आहे.

Published on: Aug 13, 2026 2:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us