Marathi News Videos Chakarmanyas traveling Mumbai Pune train celebrated Dhulwad by splashing colors in Sinhagad Express

सिंहगड एक्सप्रेसमध्येही रंगाची उधळण, चाकरमान्यांनी लूटला धुळवडीचा आनंद
मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी सिंहगड एक्स्प्रेसमध्ये रंगाची उधळण करत धुळवड साजरी केली
पुणे : कोरोनाच्या काळानंतर आता पहिल्यांदाच यावर्षी सगळे सण, उत्सव मोठ्या जोरात आणि जल्लोशात साजरे केले जात आहेत. यावेळी यात रंगाची भर पडलेली आहे. काल होळी साजरी झाल्यानंतर आज मोठ्या उत्साहात धुळवडीला सुरुवात झाली आहे. सकाळपासून तरुणाई रंगात न्हाऊन निघाली आहे. सर्वत्र मोठ्या उत्साहात नागरिक धुळवड साजरी करताना दिसत आहे. यावळी प्रवासात असणाऱ्या चाकरमान्यांनी देखिल रंगांची उधळण करत आपला आनंद साजरा केला. मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी सिंहगड एक्स्प्रेसमध्ये रंगाची उधळण करत धुळवड साजरी केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सेमीफायनल मॅच, आज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरकडून भरपूर अपेक्षा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
बेडवरील डागांमुळे हॉटेल मालक हैराण, घेतला मोठा निर्णय, जाण्याआधी वाचा
मुंबईच्या प्रदूषणात पुन्हा वाढ, कालच्या तुलनेत AQI 137 वरुन थेट146 वर
माझ्या मुलांना बिग बॉस पाहू देणार नाही.. जय भानुशाली संतापला
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी