Mahavikas Aghadi सरकारविरोधात 26 जूनला 1 हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन : Chandrashekhar Bawankule

Mahavikas Aghadi सरकारविरोधात 26 जूनला 1 हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन : Chandrashekhar Bawankule

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 12:14 PM

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकावर हल्ल्बोल चढवत 26 जूनला चक्काजाम आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा (ZP Election) कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसींचं रद्द (OBC reservation) केलेल्या अतिरिक्त आरक्षणानंतर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आता ओबीसी नेते आक्रमक पवित्रा घेत आहेत. भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महाविकास आघाडी सरकारविरोधात 26 जूनला 1 हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशार दिला आहे.