Marathi News Videos Chandrakant Khaire demand inquiry of Petroleum minister Dharmendra Pradhan for fuel price hike over 100 rupees

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे गौडबंगाल, पेट्रोलियम मंत्र्यांची चौकशी करा : चंद्रकांत खैरे
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे गौडबंगाल असल्याचा आरोप करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची चौकशी करण्याची मागणी केलीय.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे गौडबंगाल असल्याचा आरोप करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची चौकशी करण्याची मागणी केलीय. कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना पेट्रोल आणि डिझेल दोन्ही 100 रुपयांच्या पलिकडे चाललं आहे. एवढे पैसे कोठे जातात हे पाहण्याची गरज आहे, असं मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं. | Chandrakant Khaire demand inquiry of Petroleum minister Dharmendra Pradhan for fuel price hike over 100 rupees
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्वातंत्र्याचे ७९ वर्षे साजरे होते आहे, परंतू किती स्वतंत्र तुम्ही ?
गोविंदाने सर्वांसमोर दिली प्रेमाची कबुली, तिचा हात धरला अन् सांगितलं
सुप्रियाताई तुमचं कर्तृत्व काय? आपला पक्ष सांभाळता... वाघमारे कडाडल्या
चंद्रशेखर बावनकुळेंना लागली लॉटरी, राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी
आराध्या बच्चन प्रकरणात HC चे मोठे सवाल; बच्चन कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
‘हर घर तिरंगा’ अभियानाला राहात्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत
झेंडा उत्सव म्हणजे पळसखेड चक्का येथिल श्रद्धा, संस्कृती आणि एकजुटीचे प्रतीक
Dhule : जिल्हा परिषदेच्या इमारतीला स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई
Independence Day : हतनूर धरणाला तिरंगा रंगाची रोषणाई